कापूस सोयाबीन अनुदान ई-केवायसी प्रक्रिया 2024 | anudan e-kyc prakriya

anudan e-kyc prakriya.

महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन या पिकांचे अनुदान थेट पोहोचवण्यासाठी anudan e-kyc prakriya ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या प्रक्रियेद्वारे पात्र लाभार्थ्यांना आधारशी संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये अनुदानाचा लाभ कोणत्याही हस्तक्षेपा शिवाय मिळेल. आवश्यक कागदपत्रे: anudan e-kyc prakriya ई-केवायसी प्रक्रिया कशी करावी: शेतकरी खालील स्टेप्स वापरून स्वतः ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू … Read more

Lal Bahadur Shastri : लाल बहादुर शास्त्री आणि महात्मा गांधी जयंती

Lal Bahadur Shastri

2 ऑक्टोबर हा दिवस भारतीय इतिहासात अतिशय महत्त्वाचा आहे. या दिवशी दोन महान नेते, महात्मा गांधी आणि Lal Bahadur Shastri लाल बहादुर शास्त्री यांची जयंती साजरी केली जाते. महात्मा गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अहिंसेच्या मार्गाने जगाला प्रेरणा दिली, तर लाल बहादुर शास्त्रींनी साध्या जीवनशैलीतून देशसेवा करून भारतीय समाजाला नवा आदर्श दिला. दोघांच्या विचारांमध्ये साम्य … Read more

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पंतप्रधान मोदीकडून शेतकऱ्यांना मोठी भेट; 18 वा हप्ता 5 ऑक्टोबर रोजी हस्तांतरीत होणार ?

PM Kisan Yojana

PM Kisan Yojana: पंतप्रधान मोदीकडून शेतकऱ्यांना मोठी भेट; 18 वा हप्ता 5 ऑक्टोबर रोजी हस्तांतरीत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेच्या 18 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे. 5 ऑक्टोबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता जमा करणार आहेत. या योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 आर्थिक मदत दिली जाते, जी तीन हप्त्यांमध्ये … Read more

PM SuryaGhar Yojna : गोरगरिबांसाठी मोफत वीज

PM SuryaGhar Yojna

केंद्र शासनाच्या माध्यमातून गोरगरिबांसह मध्यमवर्गीयांना मोफत वीज मिळावी यासाठी पीएम सूर्यघर योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत घरावरील सोलर पॅनल लावण्यासाठी शासनाच्या माध्यमातून अनुदान दिलं जात आहे. मित्रांनो, याच योजनेसाठी अर्ज सुरू झालेले आहेत. हे अर्ज कसे भरायचे याबद्दल आपण आधीच माहिती घेतली आहे, परंतु अर्ज भरल्यानंतर अनेक मित्रांना प्रश्न आहे की, “नेमकं या योजनेच्या अंतर्गत अनुदान किती दिलं जाणार?”