Hardik Pandya :संकटांना पुरून उरणार अवलिया
Hardik Pandya हा भारतीय क्रिकेटमधील एक असा खेळाडू आहे ज्याने आपला प्रवास शून्यातून सुरु केला आणि आज तो क्रिकेट विश्वात एक मोठे नाव बनला आहे. परंतु त्याचा हा प्रवास तितकासा सोपा नव्हता. अनेक संकटांना आणि आव्हानांना तोंड देत हार्दिकने क्रिकेटच्या पटलावर आपले स्थान निर्माण केले. हा लेख हार्दिक पांड्याच्या जीवनातील संकटांवर आणि त्यातून उभं राहण्याच्या … Read more