रतन टाटा: देवमाणूस सोडून गेला !

रतन टाटा

रतन टाटा यांचे निधन: देशभरात शोक 10 ऑक्टोबर 2024 रोजी, भारताने एक असामान्य नेतृत्व गमावले. रतन टाटा यांनी आज आपल्या 86व्या वर्षी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे देशभर शोकमग्न झाला आहे. महाराष्ट्र सरकारने शोकदिवस घोषित केला आहे, आणि जगभरातून त्यांच्याविषयी दुःखद श्रद्धांजली वाहिली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगपती … Read more