Shardiya Navratra vrat katha मिळेल दुर्गा देवीचा आशीर्वाद,
नवरात्रि व्रत कथा मराठी Shardiya Navratra vrat katha नमस्कार मित्रांनो आपणा सर्वांचे स्वागत आहे .मित्रांनो नवरात्र विशेष आज आपण श्रवणकरणार आहोत नवरात्र व्रतकथा नवरात्रीच्या उपवासाच्या कथेनुसार एका वेळी बृहस्पतीजींनी ब्रह्माजींसमोर चैत्र आणि अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या नवरात्रीचे महत्त्व जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली ते म्हणाले या उपवासाचे फळ काय आहे ते कसे केले जाते … Read more