Vasu Baras 2024: दिवाळीच्या आधी वसुबारस का साजरी केली जाते? जाणून घ्या वसुबारस शब्दाचा अर्थ अन् पूजेचा शुभ मुहूर्त
Vasu Baras 2024 दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे, आणि त्याची सुरुवात वसुबारसपासून होते. महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये वसुबारस हा सण गायीच्या पूजनाने साजरा केला जातो. या दिवशी गायीचे पूजन करून तिला आदरांजली दिली जाते. ‘वसुबारस’ या शब्दाचा अर्थ, त्याचे महत्त्व आणि या दिवशी पारंपरिक पद्धतीने कसे पूजन केले जाते, याविषयी माहिती घेऊ या. … Read more