Bhool Bhulaiyaa 3: दोन मंजुलिकांचा सामना, रूह बाबा परत आला!
आज अखेर Bhool Bhulaiyaa 3 चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे आणि त्याने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. कार्तिक आर्यन पुन्हा एकदा Rooh Baba च्या रूपात प्रेक्षकांना हसवायला आणि घाबरवायला सज्ज आहे. या चित्रपटात सर्वात मोठी उत्सुकता म्हणजे मंजुलिकाच्या भयानक भूताचा परतावाही दुहेरी आहे – Vidya Balan आणि Madhuri Dixit या दोघी मंजुलिका म्हणून प्रेक्षकांना थरारक अनुभव … Read more